विमा आणि गुंतवणूक

विमा आणि गुंतवणूक

विमा आणि गुंतवणूक (Insurance & Investment) ची गोष्ट … जनसामान्यांमध्ये विमा आणि गुंतवणूक या दोन गोष्टींबद्दल कमालीची कन्फ्युजंस, समज गैरसमज आढळून येतात. आणि आजकाल जश्या जश्या  पेन्शन मिळणाऱ्या नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत त्या प्रमाणात हे गैर समज वाढत असल्याचे दिसून येत आहे.सामान्यत: हातात असलेला पैसा कुठेतरी गुंतवला की मनावरचे दडपण कमी होते. (असं आपल्याला वाटतं) पण आपण काही गोष्टी साफ विसरून जातो, उदाहरणार्थ : 1) आपल्याला नक्की काय हवे होते अथवा आहे? 2) आपल्याला जे हवे होते, ते या व्यवहारातून मिळणार आहे का? 3) जे आऊटकम या व्यवहारातून मिळणार आहे ते आपल्याला…

(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का?

SSD vs HDD

(SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का? खास करून तो चालू होताना किंवा एखादे सॉफ्टवेअर चालू होताना खूप वेळ घेतो का? मग हे वाचाच! (SSD vs HDD) तुमच्या कम्प्युटरचा वेग खूप कमी झालाय का? तुमच्या कम्प्युटरची रॅम आणि प्रोफेसर दोन्ही आधुनिक असूनही ही समस्या येते आणि तुम्ही सर्व काही करून पाहिले तरीही तुमचा कम्प्युटर चालू व्हायला वेळ घेतोय. किंवा कुठलेही मोठे सॉफ्टवेअर किंवा मोठी फाईल ओपन करताना वेळ घेतो. असे असल्यास त्याला कारण तुमच्या कम्प्युटरचा प्रोसेसर किंवा रॅम नसून तुमचे स्टोरेज डिवाइस असू शकते. आता तुम्ही म्हणाल…

Intel or AMD कुठला प्रोसेसर निवडावा?

Intel or AMD कुठला प्रोसेसर निवडावा?

कंप्यूटर म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट ज्याला आपण सीपीयू किंवा प्रोसेसर म्हणतो. प्रोसेसर म्हणजे इंटेल या कंपनीची प्रोसेसर असे आत्तापर्यंत गणित असायचं. पण आता बरेच जण ए.  एम. डी. या प्रोसेसर कडे सुद्धा वळताना दिसत आहेत. पण ज्यांनी आतापर्यंत ए. एम. डी. पप्रोसेसर वापरलेला नाही त्यांच्या मनात पहिला प्रश्न पडतो की हा प्रोसेसर घेऊन आपल्याला नक्की फायदा होईल का? खास करून त्यांच्या कम्प्युटरसाठी चे बजेट कमी असते अशांना हा प्रश्न जास्त सतावतो कारणे इंटेल पेक्षा ए. एम. डी.  या ब्रँडचे  प्रोसेसर स्वस्त आहेत पण…

Microsoft Office ला फ्री पर्याय कोणते?

Microsoft Office ला फ्री पर्याय

या लेखात आपण Microsoft Office ला फ्री पर्याय कोणते? हे जाणून घेऊ. आपण बऱ्याचदा  आपल्या कामकाजाची बहुतांश कामे ही मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर करतो. मायक्रोसॉफ्ट वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट आणि प्रेझेंटेशन बनवण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे एक उत्तम टूल आहे. परंतु मायक्रोसॉफ्ट ऑफिस विकत घेणे हे खूप महाग आहे. जर आपला व्यवसाय छोटा असेल किंवा आपल्याला घरगुती कामासाठी वर्ड प्रोसेसिंग किंवा स्प्रेडशीट बनवायच्या असतील तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस विकत घेणे हे महाग पडू शकते. अशा वेळी अशी कोणती सॉफ्टवेअर्स आहेत जी आपल्याला कोणताही अतिरिक्त खर्च न करता वापरता येतील आणि मायक्रोसॉफ्ट Microsoft Office ला…

(Upsc Admit Card) यूपीएससी परीक्षा प्रवेश पत्र

(Upsc Admit Card)यूपीएससी परीक्षा प्रवेश पत्र 2020

(UPSC Admit Card) यूपीएससी परीक्षा प्रवेश पत्र – विविध यूपीएससी भरतीसाठी अर्ज केलेले अर्जदार येथे यूपीएससी प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी विविध यूपीएससी परीक्षा घेत असते.परीक्षा लिहिण्यासाठी अर्जदारांना अनेक पदांसाठी यूपीएससी प्रवेश पत्र घेऊन जाणे आवश्यक आहे. येथे आम्ही त्यांच्या पोस्ट नावासह सर्व यूपीएससी प्रवेश पत्रांसाठी थेट दुवे अद्यतनित केले आहेत.संबंधित दुव्यावर क्लिक करून अर्जदारांना येथून सोप्यापद्धतीने (UPSC Admit Card) यूपीएससी परीक्षा प्रवेश पत्र मिळण्यास मदत होईल. (Upsc Admit Card) यूपीएससी परीक्षा प्रवेश पत्र परीक्षेचे नाव (Exam) परीक्षेची दिनांक प्रवेशपत्र ऑफिसर Enforcement Officer & Others Admit…

(MMRDA Recruitment )मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 110 जागांसाठी भरती .

(MMRDA Recruitment)मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 110 जागांसाठी भरती

(MMRDA Recruitment)मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 110 जागांसाठी भरती (MMRDA Recruitment)मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात 110 जागांसाठी भरती प्रकाशित झाली आहे. ह्या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा  १ टेक्निशियन-ITechnician ITI/ NCVT/SCVT (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिशियन / वायरमन / रेफ्रिजरेशन & AC / मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन (पॉवर वितरण) / फिटर HT, LT उपकरणे & केबल जॉइनिंग / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक), 0२ वर्षे अनुभव ५३ ४0 वर्षांपर्यंत २ टेक्निशियन (सिव्हिल)- I Civil ITI/ NCVT/SCVT (सिव्हील इंजिनिरिंग असिस्टंट/बिल्डिंग मेंटनेंस/ कंस्ट्रक्शन & वुड वर्किंग/ फिटर / वेल्डर / मशिनिस्ट (ग्राइंडर) / मेसन /…

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास गट: कर्ज व्याज परतावा योजना  योजनेची काही वैशिष्ट्ये आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सशक्तीकरण घडवून आणणे असे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे ध्येय आहे त्यासाठीच त्यांनी राज्यातील तरुणांसाठी छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान अंतर्गत विविध कर्ज योजना जाहीर केल्या आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यात कार्यरत असणाऱ्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत या महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी होते. महाराष्ट्र शासनाच्या ई-प्रशासन धोरणास अनुसरून दि. २१ जुलै २०१४…

(ZP Raigad Recruitment)जिल्हा परिषद रायगड आरोग्य विभाग २५५ पदासांठी भरती

जिल्हा परिषद रायगड आरोग्य विभागामध्ये विविध २५५ पदासांठी भरती. (ZP Raigad Recruitment) ह्या भर्तीसाठीचे अर्ज हे ईमेलद्वारे स्वीकारले जाणार आहेत. ZP Raigad Recruitment पदांच्या अटी व शर्ती : १. हि पदे निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत. २. अर्जदारांनी आपला अर्ज वेबसाइट असलेल्या अर्जाच्या नमुन्यात टाइप करूनच पाठवायचा आहे. ३. अर्जासोबत : a) वयाचा पुरावा. b) शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र . c) शैक्षणिक अहर्ता शेवटच्या वर्ष्याची गुणपत्रिका. d) कौन्सिल प्रमाणपत्र e ) अनुभव दाखला ४. निवड झालेल्या उमेदवारांना कोविड १९ साठी नेमणूक देण्यात येईल. ५. हि निवड ३ महिन्यांसाठी किंवा कोविडची साथ…

(Indian Coast Guard Recruitment)भारतीय तटरक्षक दल भरती

INDIAN COAST GUARD

(indian coast guard Recruitment) भारतीय तटरक्षक दलात विविध ०९ पदांसाठी भरती जाहीर झाली असून ह्या भरतीसाठीचे अर्ज हे पोस्टाच्या सहाय्याने स्वीकारले जातील. क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा  १ MT ड्रायव्हर(OG) १० वी उत्तीर्ण , अवजड व हलके वाहनचालक परवाना, ०२ वर्षे अनुभव ०४ १८ ते २७ वर्षे २ फोर्क लिफ्ट ऑपरेटर fork lift operater ITI, ०१ वर्षे अनुभव ०१ १८ ते २७ वर्षे ३ कारपेंटरCarpenter कारपेंटर अप्रेंटिस किंवा 0३ वर्षे अनुभव ०१ १८ ते ३० वर्षे ४ MTS (शिपाई)Peon १० वी उत्तीर्ण ,०२ वर्षे अनुभव  ०१ १८ ते २७ वर्षे…