National Examination of Board Recruitment 2020 राष्ट्रीय परीक्षा बोर्ड भरती 2020 : विविध 90 पदांसाठी जाहीर झाली असून ह्या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. क्र पद अर्हता पदसंख्या वयोमर्यादा 1 वरिष्ठ सहाय्यक SENIOR ASSISTANT 1.मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळाची पदवी2.NBE परीक्षा उत्तीर्ण 18 31/07/2020 पर्यंत 27 वर्षा आतील 2 कनिष्ठ सहाय्यक JUNIOR ASSISTANT 1.केंद्र, राज्य किंवा मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण. 2.संगणक आणि मूलभूत सॉफ्टवेअर वापरण्यात पारंगत.(Windows/Network Operating System/LAN Architecture) 57 31/07/2020 पर्यंत 27 वर्षा आतील 3 कनिष्ठ अकॉउंटन्ट JUNIOR ACCOUNTANT 1.मान्यताप्राप्त विद्यापीठाची Maths,Statics किंवा Commerce मध्ये पदवी.2.शासकीय संस्थेत 3 वर्षाचा अकॉउंट…
Day: July 16, 2020
उद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration)
उद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration) बद्दल महत्वाचे १० मुद्दे. एक जुलै २०२० पासून केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने महत्वाचे मानलेले उद्योग आधार हे प्रमाणपत्र रद्दबातल करून त्याजागी नवीन ‘उद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration)’ची सुविधा सुरु केली आहे. या नव्या घोषणेनंतर खूप उद्योजकांच्या मनात विविध प्रश्न निर्माण आले आहेत त्याचबरोबर ज्यांना नव्याने उद्योग सुरु करायचे आहेत तसेच सुरु केलेल्या उद्योगाची नोंदणी करायची आहे. अश्या उद्योजकांच्या मनातही विविध शंका आहेत. चला तर बघुया उद्यम रजिस्ट्रेशनची प्रक्रिया काय आहे आणि उद्यम रजिस्ट्रेशनची आणि उद्योग आधार यांच्यात काय फरक आहे. १) उद्यम रजिस्ट्रेशन(Udyam Registration) कोणासाठी…