Pradhan Mantri MUDRA Yojana प्रधान मंत्री मुद्रा योजना

Pradhan Mantri MUDRA Yojana प्रधान मंत्री मुद्रा योजना

केंद्र सरकारने छोटे उद्योग सुरू करण्यासाठी Pradhan Mantri MUDRA Yojana पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली आहे. याअंतर्गत लोकांना उद्यम सुरू करण्यासाठी लहान कर्ज दिले जाते. ही योजना एप्रिल २०१५ मध्ये सुरू झाली. या योजनेचे मुख्य उद्दीष्ट्य असे आहे की देशात असे खुप लोक आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु पैशाअभावी प्रारंभ होऊ शकत नाही, अशा लोकांसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. २०२० च्या अंतर्गत लाभार्थी मुद्रा कर्ज घेऊन स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात. आणि लोकांना या योजनेंतर्गत अतिशय सोप्या मार्गाने कर्ज उपलब्ध करुन देणे. प्रधान…

ASUS ROG Phone 3, एक दमदार गेमिंग फोन

तैवानी मोबाईल कंपनी Asus ने ASUS ROG Phone 3 हा गेमिंग स्मार्टफोन(Gaming Smartphone)  बुधवारी 22 जुलै ला प्रदर्शित केला, आसुसचे या आधीचे ROG Phone 1 आणि ASUS ROG Phone 2 हे गेमर्सच्या पसंतीस उतरले होते. चला पाहूया या फोनमध्ये काय खास वैशिष्ट्ये आहेत.  ASUS ROG Phone 3 ची वैशिष्ट्ये  डिस्प्ले या फोनला 6.59 इंचाचा AMOLED पॅनल डिस्प्ले असून तो 10 बिट HDR10+ सपोर्ट सह 140 हर्ट्झ एवढा रिफ्रेश रेटसह असेल. यामुळे आपल्याला व्हिडीओ पाहणे आणि गेम्स खेळणे अश्या मनोरंजक गोष्टींची अधिक मजा घेता येईल. परफॉर्मन्स परफॉर्मन्सच्या बाबतीत क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 865+…