How to download SSC/HSC Result or Marksheet? तुमचे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळ दहावीचे किंवा बारावीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र हरवले आहे? किंवा तुमच्या कंपनीत/कार्यालयात नव्याने रुजू होणाऱ्या व्यक्तीची दहावी-बारावीची प्रमाणपत्रके तुम्हाला बोर्डाकडून तपासून घ्यायची आहेत? तर तुमच्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यांची प्रमाणपत्रे किंवा गुणपत्रके हरवली आहेत किंवा त्यांना त्यांच्या पीडीएफ स्वरूपात प्रति हव्या आहेत, अश्यांसाठी हि सुविधा खूप कामाची ठरेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची माहिती आपण आज या लेखात घेणार आहोत. आवश्यक माहिती या सुविधेचा…
Day: August 18, 2020
नोकरी ते उद्योजकता: एक ध्येय वेडा प्रवास!
मी स्वयंपाक कधी करायला लागलो हे खरेच आठवत नाही, पण स्वयंपाक करायला लागलो याचे कारण मात्र माझे बाबा होते. बाबा मुळातच खवय्ये होते आणि आई सुगरण, त्यामुळे आमच्या घरात चमचमीत पदार्थांची रेलचेल असायची. बाबांच्या या खवय्येगिरीमुळेच असेल कदाचित, मला स्वयंपाक करायची आवड निर्माण झाली. अर्थातच शिकवायला आई होती, त्यामुळे शाळा-कॉलेजात असताना ती स्वयंपाक करताना कधीतरी स्वयंपाकघरात जाऊन ती काय करते हे बघणे एवढ्यापुरतेच माझे स्वयंपाक करणे मर्यादित होते. नंतर कामानिमित्त अमेरिकेत गेलो आणि बॅचलर म्हणून मित्रांसोबत राहिलो. तिथे लक्षात आले की कोणालाच स्वयंपाक येत नाही! मग त्यातल्या त्यात वासरात…