ITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 सुरु झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. ITI DVET Admission 2020 : – येथे क्लिक करा आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 हि covid – 19 च्या प्रादुर्भावामुळे दहावीचा निकाल लागण्यास उशीर झाला. त्यामुळे सुरु आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यास वेळ लागला होता. परंतु प्रवेश प्रक्रिया लक्षात घेता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांनी प्रवेश 2020 दिनांक 01.08.2020 रोजी पासून सुरु केली आहे. विध्यार्थ्यानी आपला ऑनलाईन अर्ज वेळेत भरायचा आहे. अर्ज भरताना आवश्यक असणारे प्रमाणपत्र व कागदपत्रे पुर्तता केलेली असावी.…
Day: August 24, 2020
Forest Research Institute Recruitment 2020
Forest Research Institute Recruitment : वन अनुसंधान संस्थेत विविध 107 पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत. क्र पदाचे नाव अर्हता पदसंख्या वयोमर्यादा 1 ग्रंथालयमाहितीसहाय्यकLibraryInformationAssistant मान्यताप्राप्त विद्यापीठातून लायब्ररी सायन्स मध्ये बॅचलर ऑफ सायन्स पदवी प्राप्त. 01 18 ते 27 वर्षे 2 तांत्रिकसहाय्यकTechnicalAssistant मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पतीशास्त्र / प्राणीशास्त्र / वायुवीजन / पर्यावरणशास्त्र /इकोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी / जननशास्त्र / मायक्रोबायोलॉजी / भौतिकशास्त्र /अभियांत्रिकी / विज्ञान / सांख्यिकीमध्ये पदवी 62 21 ते 30 वर्षे 3 स्टेनो ग्रेड -2Steno Grade-II कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी परीक्षा उत्तीर्ण.इंग्रजी / हिंदी स्टेनोग्राफीमध्ये…