WhatsApp Business: आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.

आता व्हाट्सएपवर करा शॉपिंग, दुकानदार आणि इतर व्यावसायिकांनाही चांगली संधी.

व्हाट्सअपने आपोआप डिलीट होणारे मेसेजेस, व्हाट्सअप पे आणि आता शॉपिंगसाठी इ कॉमर्स च्या धर्तीवर नवे फिचर आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना आता एखाद्या व्हाट्सअप बिझनेस वर नोंदणी असलेल्या आणि वॉट्सअप बिझनेस ऍप वापरणाऱ्या व्यावसायिकांकडून थेट खरेदी करणे सहज शक्य होणार आहे. व्हाट्सअपने याआधीच आपली व्हाट्सअप पेमेंट्स ही सुविधा चालू करून युजर्सना पैसे पाठवणे किंवा स्वीकारणे हि कामे सोपी करून ग्राहक आणि व्यावसायिकांना खरेदी-विक्री प्रक्रिया सुलभ केल्या आहेत. या नव्या फीचर नुसार आता युजर्सना एखाद्या व्यवसायाच्या नावासमोर शॉपिंगचा आयकॉन दिसेल ज्यावर टॅप केले असता आपल्याला त्या त्या व्यावसायिकाकडे असलेली उत्पादने…

आता पैसे पाठवता येणार व्हॅट्सऍपवरून. लवकरच सुरु होतंय WhatsApp Payments.

आता पैसे पाठवता येणार व्हॅट्सऍपवरून. लवकरच सुरु होतंय WhatsApp Payments.

खूप अडथळ्यानंतर एकदाचे व्हाट्सएपच्या पेमेंट( WhatsApp Payments) सुविधेची सुरुवात आता भारतात होणार आहे. आजच व्हाट्सअप आणि फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबद्दल घोषणा केली आहे. व्हाट्सअपने यासाठी National Payments Corporation of India (NPCI) शी संलग्न होऊन Unified Payment Interface (UPI) आधारित वर आधारित पेमेंट सिस्टम चालू केली आहे. यामुळे आता केवळ व्हाट्सअप वापरून आपण भारतातील जवळजवळ  160 बॅंकांमधील खात्यात व्यवहार करणे शक्य होणारआहे. या सुविधेचा वापर करण्यासाठी आपल्याकडे स्वतःचे बँक खाते तसेच डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. ही सुविधा राबवण्यासाठी भारतातील चार आघाडीच्या बँका(ICICI Bank, HDFC Bank, Axis Bank, the…

How to Activate UAN Number? The Right UAN Activation Method.

How to Activate UAN Number?

There are various methods to Activate UAN number on the EPFO Member Portal. In this Article, we are going to get answers for your all questions like: How to Activate UAN Number? How to Activate UAN Number when you have only PF number? What to do if my Date of Birth or Name is not Matching with UAN Data? How to Activate UAN Number? So, let’s assume that your employer has given you the UAN Number for your PF account and you want to activate it to complete formalities like…

7/12 उतारा म्हणजे काय? कसा पाहावा?

7/12 उतारा कसा वाचावा

आपण जर शेतकरी असाल तर 7/12 उताऱ्याची गरज आपल्याला नेहमीच पडत असेल. त्याचबरोबर कुठलीही शेतजमीन घ्यायची असल्यास आपण सगळ्यात आधी 7/12 उतारा पाहात असतो जेणेकरून आपल्याला संबंधित जमिनीची पूर्ण माहिती मिळते तसेच त्या जमिनीसंबंधी असलेल्या विविध कायदेशीर बाबी जसे की कर्ज, वारसदार यांचीही माहिती मिळते.  बऱ्याच जणांना 7/12 Extract मध्ये कुठल्या बाबी उल्लेखलेल्या असतात तसेच त्या कुठे नमूद केलेल्या असतात हे माहित नसते.  आज आपण अश्याच काही बाबींबद्दल जाणून घेणार आहोत. यात तुम्हाला पडलेल्या पुढील प्रश्नांचा समावेश आहे.  7/12 उतारा म्हणजे काय (What is 7/12 Extract)? 7/12 उतारा कसा पाहावा/डाउनलोड…

तीन दिवसांत पी एफ? पूर्ण प्रक्रिया, समज आणि गैरसमज.

तीन दिवसांत पी एफ? पूर्ण प्रक्रिया, समज आणि गैरसमज.

तुम्हाला तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ मधील काही किंवा पूर्ण रक्कम काढायची आहे? तुम्हाला कुणीतरी तीन दिवसांत पीएफ काढता येतो म्हणून सांगितले आहे? किंवा तसे आश्वासन देऊन कमिशन लाटण्याचा प्रयत्न केला आहे? मग हा लेख शेवटपर्यंत वाचा कारण या लेखात आपण यु ए एन क्रमांक ऍक्टिव्ह करण्यापासून (UAN Activation) ते पैसे काढण्यापर्यंत (PF Claim) पूर्ण प्रक्रिया तसेच या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी यांची माहिती घेणार आहोत. हा लेख पूर्ण वाचल्यावर तुम्हाला स्वतःलाच कळेल की आपला पीएफ क्लेम करण्यासाठी किती वेळ लागू शकेल. त्यामुळे कोणत्याही खोट्या आश्वासनांना बळी पडण्यापासून तुम्ही वाचू…

नोकरदार गृहिणी ते उद्योजक: एका मनस्विनीचा प्रवास!

नोकरदार गृहिणी ते उद्योजक: एका मनस्विनीचा प्रवास!

नमस्कार, मी अनुजा अतुल राव. तसे तुम्ही नावाने कमी ओळखत असाल पण माझा चेहरा तुम्ही ओळखू शकाल कदाचित. एखाद्या उत्पादनाच्या, ब्रॅण्डच्या जाहिरातीत किंवा सोशल मीडीयावर नाहीतर क्वचित एखाद्या बातमीतही. कारण मी पूर्णवेळ शिक्षिका असली तरी एक मॉडेलही आहे आणि मॉडेलिंग, अभिनय तसेच जाहिरात क्षेत्रात काम करते. एका छोट्याश्या गावातील सामान्य घरातील मुलगी ते मॉडेल आणि आता उद्योजक हा माझा प्रवास मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. मी मध्यमवर्गीय वातावरणात लहानाची मोठी झाले. आई-वडिलांनी माझ्यासाठी शाळा, कॉलेज, नोकरी अशीच सर्वसाधारण चाकोरीबद्ध स्वप्ने बघितली  होती. पण माझा स्वभाव मुळातच महत्त्वाकांक्षी व जिद्दी…

नोकरी ते उद्योजकता: एक ध्येय वेडा प्रवास!

मी स्वयंपाक कधी करायला लागलो हे खरेच आठवत नाही, पण स्वयंपाक करायला लागलो याचे कारण मात्र माझे बाबा होते. बाबा मुळातच खवय्ये होते आणि आई सुगरण, त्यामुळे आमच्या घरात चमचमीत पदार्थांची रेलचेल असायची. बाबांच्या या खवय्येगिरीमुळेच असेल कदाचित, मला स्वयंपाक करायची आवड निर्माण झाली. अर्थातच शिकवायला आई होती, त्यामुळे शाळा-कॉलेजात असताना ती स्वयंपाक करताना कधीतरी स्वयंपाकघरात जाऊन ती काय करते हे बघणे एवढ्यापुरतेच माझे स्वयंपाक करणे मर्यादित होते.   नंतर कामानिमित्त अमेरिकेत गेलो आणि बॅचलर म्हणून मित्रांसोबत राहिलो. तिथे लक्षात आले की कोणालाच स्वयंपाक येत नाही! मग त्यातल्या त्यात वासरात…

Booklet Guy- पुस्तकी किडा ते उद्योजकतेकडचा प्रवास..!

जिन खोजा तिन पाइया, गहरे पानी पैठ,मैं बपुरा बूडन डरा, रहा किनारे बैठ सुरुवातच कबीरांच्या दोह्यांनी. हो, मुद्दामच केली. या दोह्यांचा अर्थ काही माझ्या आयुष्याशी मिळता जुळता आहे. तसे पाहायला गेले तर सर्वांच्या आयुष्यात याचा काही नं काही संदर्भ आहे. समजेलच आता तुम्हाला, चला सुरुवात करूया.  नमस्कार, मी अमृत देशमुख. तसे बरेच जण मला बुकलेट गाय(Booklet Guy) म्हणूनच ओळखतात. पण अमृत देशमुख ते बुकलेट गाय हा माझा प्रवास ‘पुस्तकी किडा ते उद्योजक(Entrepreneur)’ असा आहे. आणि आज मी त्या प्रवासाबद्दलच बद्दलच लिहीत आहे. मी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे, शेअर बाजारात काम…

Pradhan Mantri MUDRA Yojana प्रधान मंत्री मुद्रा योजना

Pradhan Mantri MUDRA Yojana प्रधान मंत्री मुद्रा योजना

केंद्र सरकारने छोटे उद्योग सुरू करण्यासाठी Pradhan Mantri MUDRA Yojana पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली आहे. याअंतर्गत लोकांना उद्यम सुरू करण्यासाठी लहान कर्ज दिले जाते. ही योजना एप्रिल २०१५ मध्ये सुरू झाली. या योजनेचे मुख्य उद्दीष्ट्य असे आहे की देशात असे खुप लोक आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु पैशाअभावी प्रारंभ होऊ शकत नाही, अशा लोकांसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. २०२० च्या अंतर्गत लाभार्थी मुद्रा कर्ज घेऊन स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात. आणि लोकांना या योजनेंतर्गत अतिशय सोप्या मार्गाने कर्ज उपलब्ध करुन देणे. प्रधान…

(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम विषयी थोडक्यात माहिती नमस्कार मित्रांनो आम्ही आशा करतो की आपण या कोरोना/COVID19 मुळे आलेल्या संकटकाळात घरी सुरक्षित असाल. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे संकट आल्यानंतर काय करायचं याचा प्रश्न पडला असेल. तर बऱ्याच जणांच्या धोक्यात आलेल्या असतील किंवा नोकऱ्याही गेलेल्या असतील. तसेच व्यवसाय तोट्यात जाणे किंवा ते करणे जास्त कठीण किंवा कमी उत्पन्न देणारे झाले असेल.  अशावेळी जर आपल्या मनात कुठल्याही प्रकारचा नवा उद्योग करण्याचा विचार येत असेल तर संबंधित उद्योगासाठी शासनाच्या ज्या  विविध योजना आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. आज आपण ज्या योजनेबद्दल माहिती…