SBI Recruitment स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2020

SBI Officer Recruitment एस. बी. आय. (सी. बी. वो) भरती 2020

SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 रिक्त प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली असुन अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा  1 प्रोबेशनरी ऑफिसर (PO) कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात) 2000 01 एप्रिल 2020 रोजी 21 ते 30 वर्षे फी : General/OBC : 750/- , SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही अंतिम दिनांक : 04 डिसेंबर 2020  पूर्व परीक्षा : 31 डिसेंबर 2020 आणि 02,04, 05 जानेवारी 2021 मुख्य परीक्षा : 29 जानेवारी 2021 वेबसाईट :…

महाराष्ट्र डाक विभागामध्ये विविध 1371 रिक्तपदांसाठी भरती (मुदतवाढ)

Maharashtra Postal Recruitment 2020

Maharashtra Postal Recruitment 2020 : महाराष्ट्र डाक विभागामध्ये विविध 1371 रिक्तपदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत . क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा  1 पोस्टमनPostman 10th standard Pass 1029 18-27 2 मेल गार्डMail Guard 12th standard Pass  15 18-27 3 मल्टीटास्किंग कर्मचारी MTS(Administrative Officer)-  12th standard Pass 32 18-25 4 मल्टीटास्किंग कर्मचारी MTS (Sub Ordinate Office) –  12th standard Pass 295 18-25 एकूण पदसंख्या 1371 फी  : UR/OBC/EWS/Trans-man.: 400/- , [SC/ ST/Woman/PWD : फी नाही अर्ज चालू होण्याची दिनांक : 05.10.2020 अंतिम दिनांक : 1०.11.2020(मुदतवाढ) बसाईट :…

SSC Recruitment 2020 (Stenographer)स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर भरती

SSC stenographer Recruitment 2020

SSC Recruitment 2020 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. The Staff Selection Commission is an attached office of the Department of Personnel and Training and comprises of Chairman, two Members, and a Secretary-cum-Controller of Examinations who are appointed on such terms and conditions as may be prescribed by the Central Government from time to time. The Commission is provided such supporting staff as considered necessary by the Central Government. क्र  पद  अर्हता वयोमर्यादा  1 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप…

IOCL Recruitment 2020 इंडियन ऑईल भरती(57 पदे)

IOCL Recruitment 2020 इंडियन ऑईल भरती(57 पदे)

Being The Energy of India is much more than just notching up high turnover (Rs 5,66,950 crore in 2019-20). It’s far more than being ranked 151st among the world’s largest corporates in Fortune’s ‘Global 500’ listing, and the vision to become ‘a globally admired company.’ Being The Energy of India is about IndianOil, with its over 33,500-strong team, taking the lead in meeting India’s energy demands efficiently and effectively today, just as it has done over the last six decades and an enterprise that fuels India’s core sector for economic…

swadeshishops.com या वेबसाईटसाठी पूर्ण भारतभर भरती.

Swadeshi Shops

swadeshishops.com ही वेबसाईट आपल्या Swadeshi Foodie तसेच Swadeshi Shops या Apps च्या माध्यमातून भारतभर आपले जाळे पसरवत आहे. सदर कामासाठी त्यांना विविध पदांवर भारतभर कर्मचाऱ्यांची गरज असून यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती चालू आहे. सदर भरतीतील काही पदे आकर्षक कमिशनवर तसेच काही पदे मासिक वेतनावर भरण्यात येतील(कृपया हे नेटवर्क मार्केटिंग/चेन मार्केटिंग सारखे काम नाही याची नोंद घ्यावी). पदे : सेल्स पर्सन तसेच सेल्स मॅनेजर शैक्षणिक पात्रता: किमान दहावी पास. उत्तम संवाद कौशल्य हवे. वयोमर्यादा: १८ वर्षे पूर्ण असलेला कुठलाही स्त्री/पुरुष उमेदवार. मासिक वेतन: रु. १०,००० ते १,००,०००/- (आपले शिक्षण, कामाचा अनुभव,…

NHM Palghar Recruitment 2020 राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर (121 पदे)

NHM Palghar Recruitment 2020

NHM Palghar Recruitment 2020 : पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एकूण 121 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ईमेलद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत. क्र  पद  अर्हता  पदसंख्या  1 फिजिशियनPhysician मेडिसिनMD Medicine 24 2 भुलतज्ञ Anesthetist संबंधित पदवी/डिप्लोमाAnesthetistDegree/Diploma in/Anesthesia 21 3 वैद्यकीय अधिकारी Medical Officer  MBBSकिंवा BAMS/BUMS/BDS 76 एकूण पदसंख्या 121 फी : फी नाही अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2020 (06:15 PM)  वेबसाईट : येथे क्लिक करा जाहिरात : येथे क्लिक करा Email ID : cscovid19palghar@gmail.com  BECIL Recruitment 2020 ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. भरती(500 पदे )

BECIL Recruitment 2020 ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. भरती(500 पदे )

BECIL Recruitment 2020

To be a world-class consultancy organization recognized as a “BRAND” in the specialized fields of Broadcast of Engineering & Information Technology and related infrastructure development for total project solutions in India and Abroad. BECIL Recruitment 2020 : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये एकूण 500 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. 1 कुशल मनुष्यबळSkilled Manpower ITI (इलेक्ट्रिकल/वायरमन) किंवा अभियांत्रिकी मध्ये उच्च तांत्रिक पदवी डिप्लोमा आणि किंवा विद्युत सुरक्षिततेसाठी ओव्हरहेड प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.  इलेक्ट्रिकल मध्ये 02 वर्षे अनुभव. 1000 18 ते 45 वर्षे …

Maharashtra Postal Recruitment 2020 महाराष्ट्र डाक विभाग भरती(1371 पदे)

Maharashtra Postal Recruitment 2020

Maharashtra Postal Recruitment 2020 : महाराष्ट्र डाक विभागामध्ये विविध 1371 रिक्तपदांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत . क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा  1 पोस्टमनPostman 10th standard Pass 1029 18-27 2 मेल गार्डMail Guard 12th standard Pass  15 18-27 3 मल्टीटास्किंग कर्मचारी MTS(Administrative Officer)-  12th standard Pass 32 18-25 4 मल्टीटास्किंग कर्मचारी MTS (Sub Ordinate Office) –  12th standard Pass 295 18-25 एकूण पदसंख्या 1371 फी  : UR/OBC/EWS/Trans-man.: 400/- , [SC/ ST/Woman/PWD : फी नाही अर्ज चालू होण्याची दिनांक : 05.10.2020 अंतिम दिनांक : 12.11.2020 बसाईट :…

MUHS Recruitment 2020 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती (57 पदे)

MUHS Recruitment 2020 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती (57 पदे)

MUHS Recruitment 2020 महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ भरती : विविध 57 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली असून प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. क्र  पद  अर्हता  पदसंख्या  1 प्राचार्य आयुर्वेदातील पदवीसंबंधित विषयात पदव्युत्तर पदवी10 वर्षे अनुभव  01 2 प्राध्यापक आयुर्वेदातील पदवीसंबंधित विषयात पदव्युत्तर पदवी10 वर्षे अनुभव  13 3 सहयोगी प्राध्यापक आयुर्वेदातील पदवीसंबंधित विषयात पदव्युत्तर पदवी05 वर्षे अनुभव  16 4 सहायक प्राध्यापक आयुर्वेदातील पदवीसंबंधित विषयात पदव्युत्तर पदवी  27 एकूण पदसंख्या 57 फी  :  फी नाही  अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2020 वेबसाईट : येथे क्लिक करा जाहिरात : येथे क्लिक करा…

ICMR Recruitment 2020 भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत भरती

ICMR Recruitment 2020 भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत भरती

ICMR Recruitment 2020 भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेत भरती : विविध 141 रिक्त पदांसाठी जाहीर झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येणार आहेत. क्र  पद  अर्हता  पदसंख्या  वयोमर्यादा  1 सायंटिस्ट-BScientist MBBS पदवी किंवा बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, व्हायरोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, आण्विक जीवशास्त्र, जीवशास्त्र / जीवशास्त्र, प्राणीशास्त्र, समाजशास्त्र, समाज कार्य, अन्न आणि पोषण, जीवशास्त्र / सांख्यिकी, बायोइन्फॉरमॅटिक्स प्रथम श्रेणी पदवी किंवा द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी+Ph.D. 141 02 ऑक्टोबर 2020 रोजी 18 ते 35 वर्षे एकूण पदसंख्या 141 फी : General/OBC : 1500/-  SC/ST/EWS/महिला : 1200/- PWD : फी नाही अंतिम दिनांक : 02 ऑक्टोबर 2020…