ITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020(मुदतवाढ)

ITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020

ITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 सुरु झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. ITI DVET Admission 2020 : – येथे क्लिक करा आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 हि covid – 19 च्या प्रादुर्भावामुळे दहावीचा निकाल लागण्यास उशीर झाला. त्यामुळे सुरु आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यास वेळ लागला होता. परंतु प्रवेश प्रक्रिया लक्षात घेता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांनी प्रवेश 2020 दिनांक 01.08.2020 रोजी पासून सुरु केली आहे. विध्यार्थ्यानी आपला ऑनलाईन अर्ज वेळेत भरायचा आहे. अर्ज भरताना आवश्यक असणारे प्रमाणपत्र व कागदपत्रे पुर्तता केलेली असावी.…

10th Diploma Admission दहावी डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया

10 th Diploma Admission

शैक्षणिक वर्ष 2020 – 21 करिता दहावीच्या पात्रतेवर आधारित डिप्लोमाची प्रवेश प्रकिया तंत्रशिक्षण संचालनालया मार्फत सुरु झाली आहे. प्रवेश घेण्यासाठी येथे क्लिक करा.

SSC/HSC दहावी बारावीचे मार्कशीट कसे मिळवावे?

How to download SSC/HSC Result or Marksheet? तुमचे महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळ दहावीचे किंवा बारावीचे गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र हरवले आहे? किंवा तुमच्या कंपनीत/कार्यालयात नव्याने रुजू होणाऱ्या व्यक्तीची दहावी-बारावीची प्रमाणपत्रके तुम्हाला बोर्डाकडून तपासून घ्यायची आहेत? तर तुमच्यासाठी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंडळाने ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्यांची प्रमाणपत्रे किंवा गुणपत्रके हरवली आहेत किंवा त्यांना त्यांच्या पीडीएफ स्वरूपात प्रति हव्या आहेत, अश्यांसाठी हि सुविधा खूप कामाची ठरेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याची माहिती आपण आज या लेखात घेणार आहोत. आवश्यक माहिती या सुविधेचा…

भारतीय तटरक्षक दल निकाल.2020

भारतीय तटरक्षक दल निकाल.2020

भारतीय तटरक्षक दल निकाल.2020 असिस्टंट कमांडंट 02/2020 बॅच भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल पाहण्यासाठी : येथे क्लिक करा. ITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020

Mumbai University Admission मुंबई विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया 2020

Mumbai University Admission मुंबई विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया 2020

Mumbai University Admission 2020 : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 20 – 21 साठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशनची प्रक्रिया सुरू केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून हे प्रवेश महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ विभाग येथे दिले जातात. मुंबई विद्यापीठ 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी ‘ऑनलाईन प्रवेश’ प्रक्रिया राबवित आहे.या प्रक्रियेमुळे अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने विविध कोर्स / प्रोग्राम्ससाठी अर्ज करता येईल. या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये, अर्जदारांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम आणि महाविद्यालये निवडता येतील जी मुंबई विद्यापीठासी संलग्न आहेत. या सुविधेचा उपयोग महाराष्ट्र राज्यासहित इतर राज्यातील विध्यार्थी तसेच परदेशी विध्यार्थी देखील लाभ…

FYJC Admission 2020 अकरावी प्रवेश प्रक्रिया 2020

FYJC Addmission 2020 अकरावी प्रवेश प्रक्रिया 2020

FYJC Admission 2020 अकरावी प्रवेश प्रक्रिया 2020 : covid -19 च्या प्रादुर्भावानंतर खूप कालांतराने 19 – 20 या शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर झाला. त्याच संदर्भात महाराष्ट्र शासनाने अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक व क्रीडा विभागाने 19-20 या शैक्षणिक वर्षाचा निकाल जाहीर झाल्या नंतर विद्यार्थ्यांचं पुढील शिक्षण सुरळीत व्हावे. तसेच वेळेत चालू व्हावं. या साठी 20 – 21 या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने चालू केली आहे. दिलेल्या तारखांच्या आत विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करून घ्यायचा आहे. ऑनलाईन अर्ज विध्यार्थ्यांना तीन टप्यात भरता येणार आहे. प्रथम विध्यार्थ्यानी…

(CBSE Result 2020)केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड निकाल 2020

(CBSE Result 2020)केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड निकाल 2020

(CBSE Result)केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड निकाल 2020 : बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षेत असणारा CBSE बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. दहावी आणि बारावीचे लाखो विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत होते. देशात कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे निकाल लागण्यासाठी वेळ गेला. अखेर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने आपला CBSE Result 2020 निकाल जाहीर केला आहे. दरवर्षीप्रमाणे, (CBSE Result 2020)केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने दहावी व बारावीचे निकाल . त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर केला आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना आपला निकाल सहजतेने व सुलभपणे पाहता येईल.विद्यार्थ्यांना त्यांच्या निकाला साठी खूप खूप शुभेच्या. (CBSE Result)केंद्रीय माध्यमिक…

State Common Entrance Test Cell, Maharashtra State राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य

State Common Entrance Test Cell, Maharashtra State राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य

State Common Entrance Test Cell, Maharashtra State राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सूचना : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (State CET Cell) माध्यमातून दर वर्षी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थी तसेच पालकांकडून ह्या परीक्षा पुढे ढकलण्याची सातत्याने मागणी होत आहे. याच वास्तव लक्ष्यात घेता या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात या सर्व परीक्ष्यांच्या तारखा संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील. State Common Entrance Test Cell,…

Maharashtra SSC Result 2020 महाराष्ट्र राज्य माध्यमिक / उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र निकाल 2020

(Maharashtra HSC/SSC Result 2020)महाराष्ट्र राज्य माध्यमिक / उच्च माध्यमिक शालेय प्रमाणपत्र निकाल.2020

Maharashtra SSC Result 2020 महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालेय प्रमाणपत्र निकाल दिनांक 29 जुलै 2020 दुपारी 1 : 00 वाजता जाहीर होणार आहे. Maharashtra SSC Result 2020 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ किंवा एम.एस.बी.एस.एच.एस.ई, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र किंवा एच.एस.सी व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा एस.एस.सी वार्षिक परीक्षा घेणारे राज्यस्तरीय शिक्षण मंडळ हे दहावीचा निकाल दिनांक 29 जुलै 2020 दुपारी 1 : 00 वाजता जाहीर होणार आहे.  दहावीचे लाखो विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहेत. देशात कोविड-19 मुले सर्वत्र लॉकडाऊन आहे.त्यामुळे निकाल लागण्यासाठी वेळ जातोय.न झालेल्या पपेरचे गुण सरासरी पद्धतीने…