(Indian Coast Guard Recruitment)भारतीय तटरक्षक दल भरती

INDIAN COAST GUARD

(indian coast guard Recruitment) भारतीय तटरक्षक दलात विविध ०९ पदांसाठी भरती जाहीर झाली असून ह्या भरतीसाठीचे अर्ज हे पोस्टाच्या सहाय्याने स्वीकारले जातील.

क्र पद अर्हता पदसंख्या वयोमर्यादा 
MT ड्रायव्हर(OG)१० वी उत्तीर्ण , अवजड व हलके वाहनचालक परवाना, ०२ वर्षे अनुभव०४१८ ते २७ वर्षे
फोर्क लिफ्ट ऑपरेटर
fork lift operater
ITI, ०१ वर्षे अनुभव०११८ ते २७ वर्षे
कारपेंटर
Carpenter
कारपेंटर अप्रेंटिस किंवा 0३ वर्षे अनुभव०११८ ते ३० वर्षे
MTS (शिपाई)
Peon
१० वी उत्तीर्ण ,०२ वर्षे अनुभव ०११८ ते २७ वर्षे
MTS (चौकीदार)
Chowkidar
१० वी उत्तीर्ण ,०२ वर्षे अनुभव ०११८ ते २७ वर्षे
लस्कर
Lascar
१०वी उत्तीर्ण, ०३ वर्षे अनुभव०११८ ते ३० वर्षे
एकूण पदसंख्या ०९

Guidelines : मार्गदर्शन –

१. उमेदवाराने आपला अर्ज संकेतस्थळावर दिलेल्या फॉर्मच्या नमुन्यात भरावा.

२. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख हीच आपल्या वयोमर्यादेचीही अंतिम तारीख असेल.

३. पदसंख्या जागेच्या उपलब्ध्दतेनुसार बदलू शकते.

४.अर्ज करताना आपले सर्व प्रमाणपत्र अटेस्टेड करावीत.

५. अर्जासोबत आपला बायो-डाटा जोडावा.

६. अर्जासोबत अलीकडे काढलेले २ पासपोर्ट साइज फोटो जोडावेत.

७.परीक्षा किंवा मुलाखतीच्या काळामध्ये जर उमेदवाराला कुठली इजा किंवा अपघात झाल्यास त्याला शासन जबाबदार राहणार नाही किंवा कुठलाही भत्ता दिला जाणार नाही.

८. उमेदवाराने आपला अर्ज हा नियमित वापरल्या जाणाऱ्या पोस्टानेच पाठवावा. स्पीड पोस्ट किंवा कुरियरने पाठविले जाणारे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

९. पोस्टवर उमेदवारांनी कुठल्या पदासाठी अर्ज केला आहे ते लिहावे.

वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
अंतिम दिनांक :२७ जुलै 2020

फी  :  फी नाही
अर्ज करण्यासाठी पत्ता : the commander, coast guard region (NE), sranchi building, 6th floor, synthesis business  park,new town,rajarhat,kolkata. 700 161

Related posts

One Thought to “(Indian Coast Guard Recruitment)भारतीय तटरक्षक दल भरती”

  1. Mallikarjun Dattatray Mahindrakar

    FY.B.COM COMPLETE

Leave a Comment