ITI DVET Admission 2020 आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 सुरु झाली असून अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.
ITI DVET Admission 2020 : – येथे क्लिक करा
आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया 2020 हि covid – 19 च्या प्रादुर्भावामुळे दहावीचा निकाल लागण्यास उशीर झाला. त्यामुळे सुरु आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यास वेळ लागला होता. परंतु प्रवेश प्रक्रिया लक्षात घेता व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय, महाराष्ट्र राज्य यांनी प्रवेश 2020 दिनांक 01.08.2020 रोजी पासून सुरु केली आहे.
विध्यार्थ्यानी आपला ऑनलाईन अर्ज वेळेत भरायचा आहे. अर्ज भरताना आवश्यक असणारे प्रमाणपत्र व कागदपत्रे पुर्तता केलेली असावी. आपला अर्ज भरताना कुठलीही चूक होणार नाही याची काळजी घ्यावी.
आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया अंतिम दिनांक : – 01.08.2020 (सकाळी 11.00 वाजेपासून) 31 ऑगस्ट 2020