Mumbai University Admission मुंबई विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया 2020

Mumbai University Admission मुंबई विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया 2020

Mumbai University Admission 2020 : मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 20 – 21 साठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अ‍ॅप्लिकेशनची प्रक्रिया सुरू केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून हे प्रवेश महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठ विभाग येथे दिले जातात.

मुंबई विद्यापीठ 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी ‘ऑनलाईन प्रवेश’ प्रक्रिया राबवित आहे.या प्रक्रियेमुळे अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीने विविध कोर्स / प्रोग्राम्ससाठी अर्ज करता येईल. या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये, अर्जदारांना त्यांच्या आवडीचे अभ्यासक्रम आणि महाविद्यालये निवडता येतील जी मुंबई विद्यापीठासी संलग्न आहेत.

या सुविधेचा उपयोग महाराष्ट्र राज्यासहित इतर राज्यातील विध्यार्थी तसेच परदेशी विध्यार्थी देखील लाभ घेऊ शकतात. परदेशी नागरिकांना महाविद्यालयाशी संपर्क साधून अतिरिक्त अनिवार्य प्रक्रिया पार करावी लागू शकते

प्रथम वर्षाखालील पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज 16 जुलै 2020 पासून सुरू केले आहे.
द्वितीय / तृतीय वर्षासाठी पदवीधर / पदव्युत्तर आणि प्रथम वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम / कार्यक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज 18 जुलै 2020 पासून सुरू झाले आहेत

अंतिम दिनांक : 04.08.2020

Mumbai University Admission वेबसाइट : येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 
FYJC Admission 2020 अकरावी प्रवेश प्रक्रिया 2020

Related posts

Leave a Comment