NHM Palghar Recruitment 2020 राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर (121 पदे)

NHM Palghar Recruitment 2020

NHM Palghar Recruitment 2020 : पालघर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत एकूण 121 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली असून अर्ज ईमेलद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत.

क्र पद अर्हता पदसंख्या 
1फिजिशियन
Physician
मेडिसिन
MD Medicine
24
2भुलतज्ञ
Anesthetist
संबंधित पदवी/डिप्लोमा
AnesthetistDegree/Diploma in/Anesthesia
21
3वैद्यकीय अधिकारी
Medical Officer 
MBBS
किंवा 
BAMS/BUMS/BDS
76
एकूण पदसंख्या121
फी : फी नाही
अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2020 (06:15 PM) 
वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात : येथे क्लिक करा
Email ID : cscovid19palghar@gmail.com 

BECIL Recruitment 2020 ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. भरती(500 पदे )

Related posts

Leave a Comment