Pradhan Mantri MUDRA Yojana प्रधान मंत्री मुद्रा योजना

Pradhan Mantri MUDRA Yojana प्रधान मंत्री मुद्रा योजना

केंद्र सरकारने छोटे उद्योग सुरू करण्यासाठी Pradhan Mantri MUDRA Yojana पंतप्रधान मुद्रा योजना सुरू केली आहे. याअंतर्गत लोकांना उद्यम सुरू करण्यासाठी लहान कर्ज दिले जाते. ही योजना एप्रिल २०१५ मध्ये सुरू झाली.

या योजनेचे मुख्य उद्दीष्ट्य असे आहे की देशात असे खुप लोक आहेत ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु पैशाअभावी प्रारंभ होऊ शकत नाही, अशा लोकांसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. २०२० च्या अंतर्गत लाभार्थी मुद्रा कर्ज घेऊन स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात. आणि लोकांना या योजनेंतर्गत अतिशय सोप्या मार्गाने कर्ज उपलब्ध करुन देणे. प्रधान मंत्री मुद्रा कर्ज योजना २०२० च्या माध्यमातून देशातील जनतेची स्वप्ने साकार करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी आणि सक्षम बनविण्यासाठी अवलंबली जाणार आहे.

Pradhan Mantri MUDRA Yojana मुद्रा  योजनेची काही वैशिष्ठये

 १. या योजनेंतर्गत ज्या व्यक्तीला आपला नवीन व्यवसाय चालू करायचा किंवा आपला व्यवसाय पुढे विस्तारित   करायचा आहे अश्या उद्योजकांना सहज कर्ज उपलब्ध होईल.

२. या योजने अंतर्गत  १० लाखापर्यंत कर्ज मिळू शकत.

मुद्रा योजनेमध्ये तीन प्रकारचे कर्ज

शिशु कर्ज :  शिशु कर्जाखाली ५0,000 रुपयांपर्यंतची कर्जे दिली जातात.

किशोर कर्जे : ५0 हजार ते ५ लाख रुपयांपर्यंतची कर्ज किशोर कर्जांतर्गत दिली जाते.

तरूण कर्जे : तरुण कर्जा अंतर्गत ५ लाख ते १0 लाखांपर्यंतची कर्जे दिली जातात.

मुद्रा लोनवर व्याजदर काय आहेत ?

 पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत कोणतेही निश्चित व्याज दर नाहीत. मुद्रा कर्जासाठी वेगवेगळ्या बँका वेगवेगळे व्याज दर आकारू शकतात. व्याज दर हे कर्ज घेणार्‍याच्या व्यवसायाच्या स्वरूपावर आणि त्याशी संबंधित जोखमीवर देखील अवलंबून असते. किमान व्याज दर सामान्यत: 12% असतो.

मुद्रा लोन  कर्ज अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • कोटेशन 
 • प्रकल्प अहवाल
 • जातीचे प्रमाणपत्र
 • आवश्यक असल्यास विशेष श्रेणी प्रमाणपत्र
 • ग्रामीण भागाचा दाखला आवश्यक असल्यास
 • व्यवसाय ठिकाणच्या जागेची कागदपत्रे किंवा भाडेकरार 
 • शिक्षण / कौशल्य विकास प्रशिक्षण / 
 • बँक अकाऊंट 
 • प्राधिकरण पत्र 

मुद्रा बँक कर्ज योजनेंतर्गत कर्ज कसे मिळवावे ?

१. मुद्रा बँक योजनेंतर्गत कर्जासाठी अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम अर्जदाराला जवळील बँक बघावी लागेल. त्यासंदर्भातील सर्व व्याज दराची माहिती घ्यावी लागेल.  

२. मुद्रा लोन अर्ज भरून बँकेत सबमिट करावा लागेल .  

३. आवश्यक कागदपत्रे सादर करावीत  

४. यानंतर बँकेने ठरविलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील.

जेव्हा तुमची औपचारिकता पूर्ण होईल तेव्हाच तुमचं  मुद्रा कर्ज  बँक योजनेद्वारे मंजूर होईल.

Pradhan Mantri MUDRA Yojana वेबसाईट : येथे क्लिक करा

इतर योजना :

(CMEGP) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम

Related posts

3 Thoughts to “Pradhan Mantri MUDRA Yojana प्रधान मंत्री मुद्रा योजना”

 1. Bhaskar Kharwade

  That means the final authority is ever corrupt system of Loan Giving bank. Although Pradhan Mantri Mudra loan yojana is for medium class people , Bank somhow never approve their loans. In collusion with the middlemen they have percentage of loan amount to be taken then only one can get approval.

 2. правда оборачивайся, 17 casino x россия

 3. наконец ротенбурга, casino x online ru

Leave a Comment