SBI Recruitment : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2000 रिक्त प्रोबेशनरी ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर झाली असुन अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत.
क्र | पद | अर्हता | पदसंख्या | वयोमर्यादा |
1 | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) | कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात) | 2000 | 01 एप्रिल 2020 रोजी 21 ते 30 वर्षे |
फी : General/OBC : 750/- , SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही |
अंतिम दिनांक : 04 डिसेंबर 2020 |
पूर्व परीक्षा : 31 डिसेंबर 2020 आणि 02,04, 05 जानेवारी 2021 |
मुख्य परीक्षा : 29 जानेवारी 2021 |
viagra caanda generic viagra online to usa viagra online using paypal australia