swadeshishops.com या वेबसाईटसाठी पूर्ण भारतभर भरती.

Swadeshi Shops

swadeshishops.com ही वेबसाईट आपल्या Swadeshi Foodie तसेच Swadeshi Shops या Apps च्या माध्यमातून भारतभर आपले जाळे पसरवत आहे. सदर कामासाठी त्यांना विविध पदांवर भारतभर कर्मचाऱ्यांची गरज असून यासाठी मोठ्या प्रमाणावर भरती चालू आहे.

सदर भरतीतील काही पदे आकर्षक कमिशनवर तसेच काही पदे मासिक वेतनावर भरण्यात येतील(कृपया हे नेटवर्क मार्केटिंग/चेन मार्केटिंग सारखे काम नाही याची नोंद घ्यावी).

पदे :

सेल्स पर्सन तसेच सेल्स मॅनेजर

शैक्षणिक पात्रता:

किमान दहावी पास.

उत्तम संवाद कौशल्य हवे.

वयोमर्यादा:

१८ वर्षे पूर्ण असलेला कुठलाही स्त्री/पुरुष उमेदवार.

मासिक वेतन:

रु. १०,००० ते १,००,०००/- (आपले शिक्षण, कामाचा अनुभव, कौशल्य यावर अवलंबून)

स्वदेशीशॉप्स.कॉम बद्दल आणखी माहिती मिळविण्यासाठी इथे क्लिक करा.

सदर भरतीसाठी उमेदवारांनी आपले तपशील इथे क्लिक करून भरावेत.

Related posts

Leave a Comment